अध्याय: 5, ओवी: 154
[ प्राणापानाविति ] सांडूनि दक्षिण वाम | प्राणापानसम | चित्तेंसी व्योम- | गामिये करिती ||१५३||[ यतेन्द्रियेति ]तेथ जैसीं रथ्योदकें सकळें | घेऊनि गंगा समुद्रीं मिळे | मग एकेक वेगळें | निवडूं न ये ||१५४||तैसी वासनांतराची विवंचना | मग आपैसी पारुखे अर्जुना | जे वेळीं गगनीं लयो मना | पवनें कीजे ||१५५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.