अध्याय: 9, ओवी: 49

[ धर्म्यं ] आणि धर्माचें निजधाम | [ इदमुत्तमं ] तेवींचि उत्तमाचें उत्तम | पैं जया येतां नाहीं काम | जन्मांतराचें ||४८||[ प्रत्यक्षावगमं ] मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे | आणि हृदयीं स्वयंभचि असे | प्रत्यक्ष फावों लागे तैसें | अपैसयाचि ||४९||[ कर्तुं ] तेवींचि गा सुखाच्या पाउटीं | चढतां येइजे जयाच्या भेटी | मग भेटल्या कीर मिठी | भोगणेयाहि पडे ||५०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.