एक ओवी, असीम अर्थ

श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांमधील सखोल व विस्तृत ज्ञान श्रीवामनराज प्रकाशनाच्या ग्रंथांमधून निरोपिले आहे. ‘एक ओवी, असीम अर्थ’ असे स्वरूप असल्यामुळे एकाच ओवीच्या विविध अंगांचा विचार व अर्थांचे स्पष्टीकरण विविध ग्रंथांमधून आढळते. श्रीज्ञानेश्वरीचा सर्वांगीण अभ्यास घडण्यासाठी प्रत्येक ओवीचे सगळे संदर्भ एकत्रित करणे गरजेचे पडते. हे कार्य सोपे जावे यासाठी ही सुविधा खालील दोन प्रकारांनी उपयोगात आणता येईल:

 

शब्दांवरून ओवी शोधा

प्रथम ओवी शोधण्यासाठी ओवीतील काही शब्द मराठीत भरा. या शब्दांशी साधर्म्य असलेल्या सर्व ओव्या खाली दिसतील, त्यातून योग्य ओवी निवडून संदर्भ शोधा.


ओवी शोधा »

क्रमांकावरून ओवी शोधा

संदर्भ शोधण्यासाठी खालील जागांमध्ये श्रीज्ञानेश्वरीतील ओवीबद्दलचा तपशील भरा

अध्याय क्र.


ओवी क्र.