एक ओवी, असीम अर्थ
श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांमधील सखोल व विस्तृत ज्ञान श्रीवामनराज प्रकाशनाच्या ग्रंथांमधून निरोपिले आहे. या विभागात शब्द किंवा क्रमांकावरून ओवी शोधून, त्या ओवीच्या विविध अंगांचा विचार व संदर्भासहित अर्थांचे स्पष्टीकरण एकत्रितपणे पाहता येईल.

