तो शब्दातें दावितु । अर्थु अर्थें प्रकाशितु । मग वक्तेपणाची मातु । स्वयें वदवितु यथार्थ ॥
क्रमांकावरून अथवा शब्दांवरून श्री एकनाथी भागवतातील ओव्या शोधा.
पुराणीं श्रेष्ठ भागवत । त्याहीमाजी उद्धवगीत । तुवां प्रवर्तावें तेथ । वक्ता भगवंत तुज साह्य ॥
संपूर्ण श्री एकनाथी भागवत वाचन आणि अभ्यासासाठी डिजिटल स्वरूपात इथे उपलब्ध आहे.