साक्षात् करुणामूर्ती श्रीकृष्णचंद्रप्रभूंनी पार्थाला केलेल्या बोधातील श्लोकांचे अध्यात्म-अभ्यासासाठी उपयुक्त असे सरलार्थ, अन्वय, गूढार्थ व टीका.