एक ओवी, असीम अर्थ
श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधील सखोल व विस्तृत ज्ञान श्रीवामनराज प्रकाशनाच्या ग्रंथांमधून निरोपिले आहे. एकाच ओवीच्या विविध अंगांचा विचार व अर्थांचे स्पष्टीकरण मिळावे, यासाठी त्या ओवीचे सगळे संदर्भ एकत्रितपणे इथे सापडतील.
पारमार्थिक विषयांबद्दल सर्वांगीण चिंतन, आणि अध्यात्म-अभ्यासासाठी पूरक असे, मुख्यतः श्रीवामनराज प्रकाशनाच्या ग्रंथसंपदेतील संतसाहित्याचे संदर्भ व अर्थबोध.
श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधील सखोल व विस्तृत ज्ञान श्रीवामनराज प्रकाशनाच्या ग्रंथांमधून निरोपिले आहे. एकाच ओवीच्या विविध अंगांचा विचार व अर्थांचे स्पष्टीकरण मिळावे, यासाठी त्या ओवीचे सगळे संदर्भ एकत्रितपणे इथे सापडतील.
संपूर्ण श्री ज्ञानेश्वरी वाचन आणि अभ्यासासाठी डिजिटल स्वरूपात इथे उपलब्ध आहे. ग्रंथातील कुठल्याही श्लोकाचे अथवा ओवीचे संदर्भ-अर्थ विस्ताराने पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे.
क्रमांकावरून अथवा शब्दांवरून श्री एकनाथी भागवतातील ओव्या शोधा.
संपूर्ण श्री एकनाथी भागवत वाचन आणि अभ्यासासाठी डिजिटल स्वरूपात इथे उपलब्ध आहे.
क्रमांकावरून अथवा शब्दांवरून श्रीमद् भगवद् गीतेमधील श्लोक शोधा.
संपूर्ण श्रीमद् भगवद् गीता वाचन आणि अभ्यासासाठी डिजिटल स्वरूपात इथे उपलब्ध आहे.
क्रमांकावरून अथवा शब्दांवरून श्री दासबोधातील ओव्या शोधा.
संपूर्ण श्री दासबोध वाचन आणि अभ्यासासाठी डिजिटल स्वरूपात इथे उपलब्ध आहे.